शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

दिवसा घरफोडी करणारा चोरटा नागपुरातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 05:00 IST

दत्तपूर येथील शिक्षक अशोक व्यंकट पोहाणे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने १२ हजार रुपये रोख, एक हात घड्याळ,  स्कूलबॅग, दोन पँट व शर्टपीस, सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण १८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याचा तपास सेवाग्राम ठाण्याचे ठाणेदार नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात सुरू असतानाच शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी अट्टल चोरटा सम्मेत ऊर्फ पोग्या संतोष दाभने यास नागपूर येथून अटक करीत त्याच्याकडून कुलूप तोडण्यासाठी वापरलेली सळाख, कैची असा मुद्देमाल हस्तगत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शिक्षकाच्या घरी भरदिवसा घरफोडी करून १८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या अट्टल चोरास सेवाग्राम पोलिसांनी नागपूर येथून अटक केली.  सम्मेत ऊर्फ पोग्या संतोष दाभने (वय २२) रा. सुभाषनगर नागपूर असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्यही पोलिसांनी जप्त केले. दत्तपूर येथील शिक्षक अशोक व्यंकट पोहाणे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने १२ हजार रुपये रोख, एक हात घड्याळ,  स्कूलबॅग, दोन पँट व शर्टपीस, सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण १८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याचा तपास सेवाग्राम ठाण्याचे ठाणेदार नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात सुरू असतानाच शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी अट्टल चोरटा सम्मेत ऊर्फ पोग्या संतोष दाभने यास नागपूर येथून अटक करीत त्याच्याकडून कुलूप तोडण्यासाठी वापरलेली सळाख, कैची असा मुद्देमाल हस्तगत केला. चोरट्याची कसून चौकशी केली असता त्याने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याची कबुली दिल्याने आणखी घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, ठाणेदार नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात हरिदास काकड, गजानन कठाणे, प्रकाश लसुूनते, पवन झाडे यांनी केली असून आणखी चोऱ्या उघड होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस