कापूस वेचणी : शेतातील कपाशीच्या झाडांवरील बोंडे फुटण्यास प्रारंभ झाला आहे. कापूस उत्पादकांकडून मजुरांच्या हस्ते कापसाची वेचणी केली जात आहे. याच वेळी तुरीवर पडत असलेल्या अळ्यांवर फवारणी करण्याचे कामही सुरू असल्याचे चित्र वायगाव परिसरात दिसून येत आहे. यातही मजुरी महागल्याने मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे.
कापूस वेचणी :
By admin | Updated: November 15, 2015 01:26 IST