शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यातील पोलीस शिपायाचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 22:39 IST

वर्धा : जिल्हा पोलीस दलातील दहेगाव ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई विलास शंकर बालपांडे यांचा कोरोन विषाणू आजाराने मृत्यू झाला.

ठळक मुद्देपोलीस मुख्यालयात मानवंदनागडचिरोलीसह वर्धेत दिली सेवा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा पोलीस दलातील दहेगाव ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई विलास शंकर बालपांडे यांचा कोरोन विषाणू आजाराने मृत्यू झाला. बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला हारार्पण करुन मानवंदना देण्यात आली.विलास बालपांडे हे दहेगाव पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असतानाच २७ ऑगस्ट रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना सेवाग्राम येथील कोविड सेंटरला भरती करण्यात आले होते. तीन दिवसांच्या उपचारानंतर त्यांना हिंदी विश्वविद्यालयातील छात्रावास येथील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांचा बुधवारी मृत्यू झाला. विलास बालपांडे हे गडचिरोली पोलीस दलात १९९४ मध्ये दाखल झाले होते. गडचिरोली नक्षलग्रस्त जिल्ह्यात त्यांनी उल्लेखनीय सेवा दिली.

२००५ मध्ये आंतरजिल्हा बदली करुन ते वर्धा जिल्ह्यात आले. वर्धा जिल्ह्यात त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे कर्तव्य बजाविले आहे. त्यांच्या मृत्यूने पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात आली. पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. तेली, अप्पर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे आदींसह कर्मचाऱ्यांनी मानवंदना दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस