शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पिपरीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरली भाजपची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 23:57 IST

कारंजा तालुक्यातील पिपरी येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. त्यामुळे मतदार संघातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : कारंजा तालुक्यातील पिपरी येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. त्यामुळे मतदार संघातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.माजी आमदार दादाराव केचे यांनी विधानसभा क्षेत्रात विकास कामाचा सपाटा लावला आहे. सोबतच भाजप प्रणीत गटाची ग्रामपंचायतवर सत्ता आल्यापासून पिपरी गावाच्या विकासाला चालना मिळाल्याने पिपरी ग्रामपंचायतचे सदस्य मंगेश मानमोडे, संजय नेहारे, धम्मपाल दाभणे, गिताबाई भिलकर, वंदना दाभणे, रिना दाभणे, निर्जला डोबले, रेणुका डोबले, सारजा डोंगरे, लिलाबाई डोबले, शांता गाखरे, राजेंद्र देवासे, गणपत कालभूत, संजय गाडरे, मंजुळा ढोले, विद्या नेहारे, दुर्गा गाखरे, बेबी देवासे यांनी दादाराव केचे यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला.पिपरी गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठीच भाजपात प्रवेश घेत असल्याचे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले. प्रवेश घेणाऱ्यांचे दादाराव केचे यांनी स्वागत करित पिपरी गावाच्या विकासाकरिता आवश्यक सर्व बाबींची पुर्तता करण्याचे आश्वासन दिले.ग्रामपंचायत सदस्य नितीन गाखरे, श्रीराम राऊत, योगिता डोबले, मुकुंद बारंगे, भाजपाचे कारंजा तालुकाध्यक्ष धनराज गोरे, पंचायत समिती सभापती मंगेश खवशी, हरिभाऊ धोटे, माजी सरपंच सुनिता गोरे, चक्रधर डोंगरे, धनराज दाभणे, विनोद डोंगरे, प्रकाश डोबले, चेतन देशमुख, चंद्रशेखर डोबले, वसंतराव देशमुख, चंद्रशेखर कालभूत, नरेंद्र डोबले, नरेंद्र पांढुरकर, दिलीप डोंगरे, धनराज डोबले, सुरेश डोबले, राजेश डोंगरे, सुरेश डोबले, प्रतिक डोबले, श्यामसुंदर चोपडे, मंगेश देवासे, अनिकेत डोबले यांच्यासह तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

टॅग्स :BJPभाजपा