शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

अट्टल चोरट्यास ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:24 IST

गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेतलेल्या एकाला पोलिसी हिसका देत विचारपूस केली असता त्याने चोरीच्या गुन्ह्यांची कबुली खरांगणा पोलिसांना दिली आहे. या चोरट्याकडून एक चोरीची दुचाकी व एक बॅटरी पोलिसांनी जप्त केली आहे. प्रशांत प्रभाकर राऊत (२६), असे आरोपीचे आहे.

ठळक मुद्देमोटारसायकलसह बॅटरी जप्त : देवळीतील चोऱ्यांची कबुली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेतलेल्या एकाला पोलिसी हिसका देत विचारपूस केली असता त्याने चोरीच्या गुन्ह्यांची कबुली खरांगणा पोलिसांना दिली आहे. या चोरट्याकडून एक चोरीची दुचाकी व एक बॅटरी पोलिसांनी जप्त केली आहे. प्रशांत प्रभाकर राऊत (२६), असे आरोपीचे आहे.मोरांगणा येथील रहिवासी असलेल्या तक्रारकर्त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने महाकाळी येथील मंदिर परिसरातून चोरून नेल्याची तक्रार खरांगणा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत तपास सूरू केला. दरम्यान खात्रीदायक माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रशांत राऊत याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. इतकेच नव्हे तर त्याने देवळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही ठिकाणीही चोºया केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीची दुचाकी व एक बॅटरी जप्त केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनात खरांगणाचे ठाणेदार संतोष शेगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस