शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

चालकाच्या प्रसंगावधानाने बचावले चिमुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:12 IST

शाळेतील विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या आॅटोच्या पुढील चाकाचा रॉड तुटल्याने आॅटो दुभाजकाला धडकला. लगेच प्रसंगावधान राखून आॅटो नियंत्रीत केल्याने चिमुकले सुखरुप बचावले. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास ठाकरे मार्केट समोर झाला.

ठळक मुद्देठाकरे मार्केट परिसरातील घटना : आॅटोचे पुढील चाक पळाले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शाळेतील विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या आॅटोच्या पुढील चाकाचा रॉड तुटल्याने आॅटो दुभाजकाला धडकला. लगेच प्रसंगावधान राखून आॅटो नियंत्रीत केल्याने चिमुकले सुखरुप बचावले. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास ठाकरे मार्केट समोर झाला.शहरातील अग्रगामी विद्यालयात शिकणाऱ्या आठ ते नऊ चिकुल्यांना घेऊन एम.एच.३२ बी.६३९९ क्रमांकाचा आॅटो ठाकरे मार्केटकडे येत होता.दरम्यान आॅटोच्या पुढील चाकाचा रॉड तुटल्याने आॅटो दुभाजकाला धडकला. आॅटो चालकाने लगेच बाजू सावरुन विद्यार्थ्यांना बाहेर काढले. हा अपघात बघताच नागरिकही धावून आले. यात आॅटो चालकाच्या डोक्याला मार लागला असून चिमुकले सुखरुप बचावले. लगेच पालकांना फोन करुन माहिती देण्यात आली. काही चिमुकल्यांना पालकांनी घरी नेले तर काहींना दुसऱ्या आॅटोच्या सहाय्याने घरी पाठविण्यात आले.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाAccidentअपघात