शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

बालकामगार विरोधी चळवळ राबवा

By admin | Updated: June 24, 2015 02:23 IST

बालकामगार, बालमजूरी ही समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. याकरिता कार्य करावे, असे आवाहन आमदार अमर काळे यांनी केले.

अमर काळे : लायन्स मेळाव्यात सत्कारवर्धा : बालकामगार, बालमजूरी ही समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. याकरिता कार्य करावे, असे आवाहन आमदार अमर काळे यांनी केले. यावेळी त्यांनी विविध सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकला. बोरगाव (मेघे) येथे लॉयनेस व लिओ क्लब वर्धाचा पदग्रहण समारंभ पार पडला. यावेळी अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला इंस्टॉलिग आॅफीसर राजे मुधोजी भोसले, आ. डॉ. पंकज भोयर, डॉ. विनोद अदलखीया, प्रतिभा अदलखीया, अजय वाणे, प्रशांत पांडे यांची उपस्थिती होती. यानंतर रिजन चेअरपर्सन वाणे यांनी लॉयन्स, लॉयनेस, लिओ क्लबमध्ये समाविष्ट सर्व सदस्यांना शपथ दिली. २०१५-१६ साठी लॉयन्स क्लब अध्यक्षपदी अभिषेक बेद, अनुराग पोद्दार, कोषाध्यक्ष जयेश चव्हाण यांना तर नौशाद बक्श, वरूण फत्तेपुरीया, निखिल रोकडे, विश्वास बांभूरकर, डॉ. माधुरी वाणी, अमित भुरे, विनय कुबडे, पराग मुरारका, मोहन जुमडे, अक्षय बेद, वरुन पांडे, रितुराज चुडीवाले, नारायण अडवाणी, डॉ. शशांक बानाईत, डॉ. सारंग गोडे, सुनिल देशमुख, अक्षय गळगटे, आदील हुसैन, स्मिता बढीये, शुभदा रुद्रकार, चंद्रशेखर इंगोले, गिरीष उपाध्याय, प्रकाश कटारिया, प्रदीप दाते, राजेश श्रावणे, रंजना दाते, महेश भाटीया, पी.पी. देशमुख, अभिजीत श्रावणे यांचा समावेश आहे. लॉयनेस क्लब अध्यक्षपदी आस्था बेद, योगीता मानकर, विजया अड्याळकर, सोनाली श्रावणे, भावना वाढीभस्मे, निलिमा बोंगीरवार, फरिदा सैफी, रिया चौधरी, वनमाला चौधरी, शुभदा मशानकर, पूजा रोकडे, प्रीती पोद्दार, अल्का भुगुल, शिल्पा फत्तेपुरीया, प्रतिभा वाल्के, प्रतिभा ठाकुर, डॉ. वंदना ईखार यांचा समावेश आहे. लिओ क्लबच्या नितिन घोडे, सुमित झाडे, वैभव भगत यांना शपथ दिली. याप्रसंगी ओंकार धावडे यांना सहकार भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केला. संचालन प्रकाश कटारीया व डॉ. रश्मी गोडे यांनी केले तर आभार अनुराग पोद्दार यांनी मानले. यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)