शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

माय-लेकावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:09 PM

पैशाच्या कारणावरून वाद करून मुलासह आईला चाकूने मारहाण करून जखमी करण्यात आले. ही घटना रविवारी रात्री स्थानिक थूल ले-आऊट परिसरात घडली. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देआरोपीला अटक : थूल ले-आऊटमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पैशाच्या कारणावरून वाद करून मुलासह आईला चाकूने मारहाण करून जखमी करण्यात आले. ही घटना रविवारी रात्री स्थानिक थूल ले-आऊट परिसरात घडली. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.प्राप्त माहितीनुसार, थूल ले-आऊट येथील प्रणय उर्फ टिन्या भिमसागर घुसे (१९) याला विक्रमशीलानगर येथील रहिवासी असलेल्या पवन राजेश धनवीज याने घराबाहेर बोलावून त्याच्याशी पैशाच्या कारणावरून वाद केला.आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने प्रणयला चाकूने पोटावर, हातावर मारून गंभीर जखमी केले. पवन व प्रणय यांच्या कुठल्यातरी कारणावरून वाद सुरू असल्याचे लक्षात येताच प्रणयची आई वाद सोडविण्यासाठी गेली असता त्यांनाही पवन धनवीज यांने चाकूने मारून जखमी केले. या प्रकरणी प्रणय घुसे याच्या तक्रारीवरून आरोपी पवन धनवीज याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०७, ५० व भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४, २५ अन्वये रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.