शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
9
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
10
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
11
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
12
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
13
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
14
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
15
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
16
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
17
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
18
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
19
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
20
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर कास्ट्राईब महासंघ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 23:59 IST

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा, वर्धा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांच्यासोबत चर्चा केली व त्यांच्या विविध समस्या सोडविण्याबाबत त्यांना साकडे घातले.

ठळक मुद्देजिल्हा शल्यचिकित्सकाशी चर्चा : मागासवर्गीयांची रिक्त पदे भरणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा, वर्धा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांच्यासोबत चर्चा केली व त्यांच्या विविध समस्या सोडविण्याबाबत त्यांना साकडे घातले.या बैठकीत जिल्हा सामान्य रुग्णालयात मागासवर्गीय कर्मचाºयांची रिक्त पदे भरण्यात यावी. तसेच पदोन्नती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. वर्ग ४ ची १५१ पदे मंजूर आहे. त्यातील ११७ भरलेली असून ३४ पदे रिक्त आहे, अशी माहिती शल्यचिकित्सकांनी बैठकीत दिली. रिक्त पदे तात्काळ भरण्यात येईल, तसेच अधिपरिचारीका यांच्या ड्युटीबाबत जे फेरबदल होतात त्या विषयीचा प्रश्न निकाली काढल्या जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. या बैठकीला राज्य सरचिटणीस गजानन थुल, धर्मपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय तायडे, दिनेश हिवराळे, विवेक वनकर, रेखा मानकर, अक्षय राठोड, विजय निंबाळकर, मनोज मून, अशोक वासनीक, कौशल्या येले, डॉ. प्रियंका राऊत, रामभाऊ हिंगवे, राजेंद्र पाटील, प्रदीप लोखंडे, मीरा मेश्रामकर, बारापात्रे, लेकरवाडे उपस्थित होते.

टॅग्स :Healthआरोग्य