शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

दारू घेऊन जाणारी कार झाडावर धडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 21:22 IST

दारूसाठा घेऊन जाणारी भरधाव कार अनियंत्रित होत झाडावर धडकली. जिल्ह्यातील उसेगावजवळील शेगाव-खापरी मार्गावर ही अपघाताची घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यात हा अवैध दारूसाठा नेला जात होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देशेगाव-खापरी मार्गावरील घटना : चालकाचा दारूसाठ्यासह पोबारा

लोकमत न्यूज नेटवर्ककोरा : दारूसाठा घेऊन जाणारी भरधाव कार अनियंत्रित होत झाडावर धडकली. जिल्ह्यातील उसेगावजवळील शेगाव-खापरी मार्गावर ही अपघाताची घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यात हा अवैध दारूसाठा नेला जात होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.नागपूर जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारूसाठा घेऊन जात असलेली भरधाव कार क्रमांक एच ४३ एल २६ ८८ अनियंत्रित होऊन झाडावर जाऊन धडकली. अपघातानंतर कारचालकाने कारमध्ये असलेला अवैध दारूसाठा तातडीने दुसऱ्या वाहनात भरला. अपघातग्रस्त कार सोडून पोबारा केला. दरम्यान, मार्गावर यावेळी विदेशी दारूच्या फुटलेल्या बाटल्या व काही खाली खोके घटनास्थळ पडून होते. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेविषयी गिरड पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :liquor banदारूबंदीAccidentअपघात