पुलाला भगदाड...पडेगाव येथील भदाडी नदीवरील पुलाला पुरामुळे भलेमोठे भगदाड पडले आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक झाली आहे. याची संबंधित विभागाने दखल घेवून पुलाची दुरुस्ती करावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
पुलाला भगदाड...
By admin | Updated: September 3, 2016 00:12 IST