शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रात आढळला इसमाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 22:24 IST

तालुक्यातील मांडगाव येथील रहिवासी असलेल्या राजू पत्रुजी गोलाईत (४०) याचा मृतदेह तांबोळी यांच्या शेताजवळील नदीपात्रत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. राजू हा गत २० दिवसांपासून घरून बेपत्ता होता. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात त्याच्या कुटुंबियांनी तक्रार सादर केली होती.

ठळक मुद्दे२० दिवसांपासून होता बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील मांडगाव येथील रहिवासी असलेल्या राजू पत्रुजी गोलाईत (४०) याचा मृतदेह तांबोळी यांच्या शेताजवळील नदीपात्रत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. राजू हा गत २० दिवसांपासून घरून बेपत्ता होता. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात त्याच्या कुटुंबियांनी तक्रार सादर केली होती. दरम्यान त्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात उलट-सुटल चर्चेला उधाण आले आहे.नदीपात्रात मृतदेह तरंगत असल्याचे गुरूवारी सकाळी गुराख्याच्या निदर्शनास आले. त्याने घटनेची माहिती गावातील नागरिकांना दिली. दरम्यान पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह नदीपात्राबाहेर काढला. त्यानंतर मृतकाची ओळख पटली. राजू हा १३ जुलैला रात्री कुटुंबियांना कुठलीही माहिती न देता घरा पडला होता. त्यानंतर तो घरी परत न आल्याने शोधाशोध करण्यात आली. परंतु, तो कुठेही न आढळून आल्याने अखेर त्याच्या कुटुंबियांनी हिंगणघाट पोलीस स्टेशन गाठून राजू हा हरविला असल्याची तक्रार नोंदविली. त्यानंतर राजूचा मृतदेह आढळून आला. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.बुडीत निघालेल्या चिटफंड कंपनीचा गुंतवणूकदारराजु हा बुडीत निघालेल्या चिटफंड कंपनीचा एजेंट व गुंतवणुतकदार होता. त्यांने कित्यक लोकांच्या पैशाची या कंपनीत गुंतवणूक केली होती. घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलिसांना मिळताच सुभाष आदे, चांगदेव भुरंगे, वीरेंद्र काबंळे, राहुल पुरी यांनी घटनास्थ गाठुन मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीकरिता रुग्णालयात पाठविला.

टॅग्स :Deathमृत्यू