भाजप उमेदवारांच्या मुलाखती... भाजपाच्या जिल्हा कार्यालयात मंगळवारी मुलाखतींचा कार्यक्रम सुरू होता. व्यासपीठावर खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, माजी खासदार सुरेश वाघमारे व विजय मुडे, जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, किशोर दिघे, अर्चना वानखेडे, सुनील गफाट ही मंडळी एखाद्या नोकरीसाठी आलेल्या बेरोजगाराची मुलाखत घ्यावी त्याप्रकारे एकेका उमेदवाराला बोलावत होते. कार्यालयाबाहेर कधी नव्हे इतकी गर्दी होती.
भाजप उमेदवारांच्या मुलाखती...
By admin | Updated: January 18, 2017 00:53 IST