शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव बस चिखलात फसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 23:21 IST

तळेगाव, आष्टी राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करीत असलेली रापमची बस खड्डा चूकविण्याच्या नादात चालकाने रस्त्याच्या कडेला उतरविली. बघता-बघता ही बस रस्त्याच्या काठावर फसली. यात ४० विद्यार्थी सुदैवाने बचावले. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्दे४० विद्यार्थी बचावले

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद): तळेगाव, आष्टी राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करीत असलेली रापमची बस खड्डा चूकविण्याच्या नादात चालकाने रस्त्याच्या कडेला उतरविली. बघता-बघता ही बस रस्त्याच्या काठावर फसली. यात ४० विद्यार्थी सुदैवाने बचावले. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. आॅटो बोलावून सर्व विद्यार्थ्यांना आष्टीला आणून विद्यालयात सोडण्यात आले.प्राप्त माहितीनुसार, सकाळी ११ वाजता वरूड डेपोची एम. एच. ४० वाय. ५१०३ क्रमांकाची बस आर्वी येथून आष्टी मार्ग वरूडला जाण्यासाठी निघाली. या बसमध्ये तळेगाववरून ४० विद्यार्थी आष्टीला येण्यासाठी चढले होते. रस्त्याच्या बाजूला वळणमार्ग तयार केला होता. यावर मुरूम टाकण्यात आला. त्या मुरूमाची दबाई केली नाही. त्यामुळे चिखल तयार झाला. त्याचा परिणाम म्हणून वाहन फसत आहेत. अशातच रापमची ही बस पुढील प्रवासाकरिता याच परिसरातून गेली असता ती फसली. बस फसल्याचे लक्षात येताच चालकानेही बस थांबविली. त्यानंतर विद्यार्थ्यांना बस खाली उतरविण्यात आले. वाहनचालकाने बरेच प्रयत्न केले; पण बस सरकत नव्हती. याची माहिती आष्टी पोलीस ठाण्यात व तळेगाव आगाराला देण्यात आली. त्यानंतर आॅटो बोलावून विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यात आले.

टॅग्स :Studentविद्यार्थीstate transportएसटी