प्रांगण झाले तलाव... जिल्ह्यात गुरूवार सकाळपासून सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे नदी, नाले दुथडी वाहत असून शहरातही अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दिसते. शहरातील लोक महाविद्यालयाच्या प्रांगणाला पाणी साचल्याने असे तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
प्रांगण झाले तलाव...
By admin | Updated: September 18, 2015 01:51 IST