शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

धुमनखेडा येथील अंगणवाडीची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 22:31 IST

पंचायत समिती समुद्रपूर अंतर्गंत येत असलेल्या धुमनखेडा येथील अंगणवाडीची अत्यंत दुरवस्था झालेली आहेत. सदर अंगणवाडीची संपूर्ण देखरेख ही ग्रामपंचायत (चाहोरी) कडे आहे. या अंगणवाडीची स्थिती जर्जर झाली आहे. त्या अंगणवाडीच्या भिंतीचे प्लास्टर झालेले नसून छतावरून दररोज रेतीचे पापुद्रे निघतात. त्याच छताखाली लहान मुले बसतात.

ठळक मुद्देभिंतीचे पापुद्रे पडतात : छताखाली बालकांना बसविले जाते

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पंचायत समिती समुद्रपूर अंतर्गंत येत असलेल्या धुमनखेडा येथील अंगणवाडीची अत्यंत दुरवस्था झालेली आहेत. सदर अंगणवाडीची संपूर्ण देखरेख ही ग्रामपंचायत (चाहोरी) कडे आहे. या अंगणवाडीची स्थिती जर्जर झाली आहे. त्या अंगणवाडीच्या भिंतीचे प्लास्टर झालेले नसून छतावरून दररोज रेतीचे पापुद्रे निघतात. त्याच छताखाली लहान मुले बसतात. लहान मुलांच्या पालकांना जेव्हा याबाबत माहिती मिळाली त्यावेळी पालकांनी या बाबतची तक्रार ग्रामपंचायत व पंचायत समिती समुद्रपूर येथे दिली असता याबाबत काहीही कार्यवाही करण्यात आली नाही.त्यामुळे संतप्त पालकांनी आपल्या पाल्याना यापुढे अंगणवाडीत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या वागणुकीबाबत सुध्दा पालकांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे याबाबीकडे प्रशासनाने विशेष लक्ष देऊन यावे नागरिक, पालक यांना न्याय द्यावा अशी मागणी पालकांकडून होत आहे. धुमनखेडा गावात रस्ते व इतर अनेक समस्या आहेत. परंतु याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.इमारतीचे काम अर्धवटसमुद्रपूर तालुक्यात शासकीय निधीतून अनेक ठिकाणी अंगणवाडी इमारती बांधकाम करण्यात आले. यासाठी निधीही मंजूर करण्यात आला. कंत्राटदारांनी निधीची उचल केली परंतु इमारतीचे काम अपूर्णच ठेवले. त्यामुळे अनेक या कामांबाबत तक्रारी वाढल्या आहेत.

टॅग्स :Educationशिक्षण