आगमण गणरायाचे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या लाडक्या गणरायाचे सोमवारी घरोघरी आगमण होत आहे. महाराष्ट्रात मूर्ती स्वरूपात दहा दिवस गणरायाची स्थापना करून पूजा केली जाते. त्यामुळे श्रींच्या आगमणाच्या पूर्वसंध्येला वर्धा शहरात गणरायांच्या आकर्षक मूर्तींची दुकाने सजली होती. मूर्तीच्या बुकिंगकरिता नागरिकांची येथे गर्दी झाल्याचे दिसले.
आगमण गणरायाचे :
By admin | Updated: September 5, 2016 00:37 IST