शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

पाच दिवसानंतरही प्रशासन सुस्तच

By admin | Updated: August 15, 2015 02:12 IST

हिंगणी वनविभागातील विविध कामासाठी ठेवण्यात आलेल्या स्थायी अस्थायी कामगाराच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत.

अधिकारी म्हणतात, प्रश्न जिल्हास्तरावर : वन कामगाराचे आमरण उपोषण सुरूचबोरधरण : हिंगणी वनविभागातील विविध कामासाठी ठेवण्यात आलेल्या स्थायी अस्थायी कामगाराच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. या विरोधात राष्ट्रीय मजदूर कॉग्रेसचे भास्कर मुडे आमरण उपोषण तर चौघांनी वनविभागाच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. पाच दिवस लोटूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही.सामाजिक वनीकरणातून संशोधन केंद्र वनविभाग वॉईल्ड लाईफ येथील १० ते १५ वर्ष वनविभागाचे सेवा केलेल्या कामगारांना कामावरून कमी करण्यात आले. अशा कामगारांना ज्येष्ठतेप्रमाणे कामावर घेण्यात यावे. या संदर्भात यापूर्वी १० डिसेंबर २००१ पासून भास्कर मुडे यांनी १२ दिवसाचे उपोषण केले. अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन न पाळल्याने मुडे पुन्हा उपोषणाला बसले. वनविभागातून काम उपलब्ध असूनसुद्धा एफ.डी.सी.एम. च्या लोकांना काम दिले जात नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाईल्ड लाईफ येथील कामगारांना १५ ते २० वर्ष सेवा केली असून त्यांना कामावरून बंद करण्यात आले तर नवीन लोकांना कामावर घेण्यात आले. हिंगणी वनपरिक्षेत्रातील बारमाही कामावर बंद कामगारांना १९९५ या मंत्री वने संघटना पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा करून बंद कामगारांना कामावर घेण्याबाबत आदेश ही देण्यात आले.सेलू पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष बाकल, जि.प.चे माजी अध्यक्ष पप्पु (विजय) जयस्वाल, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे यांनी उपोषण स्थळाला भेट दिली.(वार्ताहर)