शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

गिमा टेक्टाईल कंपनीतील कामगाराचा अपघाती मृत्यू

By अभिनय खोपडे | Updated: September 9, 2022 14:58 IST

वडनेर  येथील सुनील परमेश्वर भगत (४५) यांचा दारोडा येथील पुलाजवळ दुचाकी अनियंत्रित होऊन रोडच्या लगत असलेल्या लोखंडी राॅडला धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. 

वर्धा : हिंगणघाट नजीकच्या गिमाटेस्टटाईल कंपनीतील कामगाराचा शुक्रवारी सकाळी ९:४० वाजता अपघाती मृत्यू झाला. वडनेर  येथील सुनील परमेश्वर भगत (४५) यांचा दारोडा येथील पुलाजवळ दुचाकी अनियंत्रित होऊन रोडच्या लगत असलेल्या लोखंडी राॅडला धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. 

मृतक सुनील परमेश्वर भगत हा जवळच्या गिमा टेक्सटाईल कंपनीत काम करतो व रात्री नाईट ड्युटी झाल्यामुळे आज सकाळी तो आपल्या वडनेर या गावी निघाला होता कंपनीतून आपल्या गावाकडे वडनेर येथे जात असताना दारोडा जवळ त्याचे स्वतःची मालकीची टू व्हीलर एम एच 32 डब्ल्यू ७३९४ ही अनियंत्रित होऊन रोड लगत लागलेल्या लोखंडी राॅडला इसमाचे डोके लागले व त्याला जबर दुखापत झाली त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याचे वडनेर पोलीस स्टेशन सूत्रांकडून सांगण्यात आले या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सोनपितरे व पोलीस कॉन्स्टेबल अतुल लभाने करीत आहे. 

टॅग्स :Accidentअपघातwardha-acवर्धा