शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलाकडून तीन मुलींसह दोन मुलांवर अतिप्रसंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 22:13 IST

येथील आर्वी नाका परिसरातील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन असलेल्या तीन मुलींसह दोन मुलांवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. आरोपी मुलाचे हे कृत्य आरोपीच्याच आजीच्या लक्षात येताच रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

ठळक मुद्देरामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील आर्वी नाका परिसरातील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन असलेल्या तीन मुलींसह दोन मुलांवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. आरोपी मुलाचे हे कृत्य आरोपीच्याच आजीच्या लक्षात येताच रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणातील आरोपीची न्यायालयाच्या आदेशावरून बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.पोलीस सूत्रानुसार, आर्वी नाका परिसरातील रहिवासी असलेल्या एका १७ वर्षीय मुलाने तीन अल्पवयीन मुलींसह दोन अल्पवयीन मुलांवर अतिप्रसंग केला. आरोपीचे हे कृत्य आरोपीच्या आजीला लक्षात येताच अनेकांच्या भूवयाच उंचावल्या होत्या. त्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. मागील दीड वर्षांपासून हा अल्पवयीन मुलगा पीडित अल्पवयीन मुलींसह मुलांवर हे कृत्य करीत होता, असे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. पुढील तपास रामनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरक्षक सुरज तेलगोटे करीत आहेत.पीडितांचे नोंदविणार बयानसदर प्रकरणाचा तपास रामनगर पोलीस करीत असून पीडितांचे बयान पोलिसांकडून नोंदविण्यात येणार आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी