शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राज्य परिवहन महामंडळाची बस पुलावरुन नदीत पडता पडता वाचली; ५५  प्रवासी सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2022 21:27 IST

Wardha News वर्धेवरून आर्वीला जाणारी परिवहन महामंडळाची बस सेलू तालुक्यातील येळाकेळी येथील धाम नदीच्या पुलावरून खाली कोसळताना वाचली. सदर  घटना शुक्रवारी संध्याकाळी ७.३० वाजता  घडली.

ठळक मुद्देचालकाची प्रसंगावधानता

 वर्धा : वर्धेवरून आर्वीला जाणारी परिवहन महामंडळाची बस सेलू तालुक्यातील येळाकेळी येथील धाम नदीच्या पुलावरून खाली कोसळताना वाचली. सदर  घटना शुक्रवारी संध्याकाळी ७.३० वाजता  घडली.

एम एच ४०/ ५२९७  क्रमांकाची आर्वी आगाराची जादा बस  वर्धावरून सात वाजता निघाली मात्र येळाकेळी पुलाजवळ येतात चालक अचानक दचकला आणि बसवरील त्यांचे नियंत्रण सुटले त्यामुळे बस पुलाचा कठडे तोडून काही भाग पुलाखाली आली मात्र प्रसंगावधान राखून चालकाने बसवर पुन्हा नियंत्रण मिळविले.

बस जर खाली पडली असती तर अनेकांचे जीव गेले असते चालक अमोल भांगे यांच्या डोळ्याला मात्र मार लागला आहे एक प्रवासी किरकोळ जखमी आहे बसमधील ५५ ते ५७ प्रवासी  होते  या बसवर राहून इथापे वाहक  होते. 

टॅग्स :Accidentअपघात