शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निर्घृण हत्येचे देवळीत तीव्र पडसाद, माजी खासदार रामदास तडस व देवळीकर जनतेची पोलीस स्टेशनवर धडक

By रवींद्र चांदेकर | Updated: June 25, 2024 13:05 IST

Wardha : शेकडो लोकांचा जमाव पुलगाव रस्त्यावरील आरोपीच्या झोपडपट्टीवर चालून गेला

वर्धा : देवळी येथे सोमवारी  घडलेल्या निर्घृण हत्येचे तीव्र पडसाद मंगळवारी उमटले आहे. मंगळवारच्या सकाळी देवळीकर जनेतेनी माजी खासदार रामदास तडस यांची नेतृत्वात पोलीस स्टेशनवर धडक दिली. उपविभागीय पोलीस अधीक्षक राहुल चव्हाण यांना निवेदन देवून गुन्हेगार राहत असलेली अवैध वस्ती ताबोडतोब उठविण्यात यावी, अशी मागणी लावून धरली.

 

तसेच सोनेगाव आबाजी गावातील लोकांनी व  देवळीतील शेकडोच्या संख्येतील  जमावाने अवैध झोपडपट्टीवर चाल केली. झोपडपट्टीतील गुन्हेगारांना ताब्यात द्या, तसेच झोपडपट्टी हटविण्याची मागणी लावून धरण्यात आली. तसेच पुलगाव चौकात रस्ता रोको आंदोलन करून देवळी पोलिसांच्या कार्यपद्धतीचा निषेध करणयात आला. जोपर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक आंदोलकांना भेट देत नाही, तसेच झोपडपट्टी हटत नाही, तोपर्यंत चक्काजाम आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका घेण्यात आली. यादरम्यान मृतकाचे तसेच गंभीर जखमी  महिलांचे कुटुंबीय तसेच सोनेगाव येथील लोकांनी टोकाची भूमिका घेऊन आंदोलनाला धार दिली आहे. चक्काजाम आंदोलन तीव्र करण्यात येत आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाCrime Newsगुन्हेगारी