शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकला कारची भीषण धडक, दोघे जागीच ठार 2 जण गंभीर जखमी

By आनंद इंगोले | Updated: August 31, 2022 21:28 IST

केळझर येथे अपघात: दोघे गंभीर जखमी

आनंद इंगोले 

केळझर (वर्धा): भरधाव येणाऱ्या कारने ट्रकला मागाहून जबर धडक दिली. यात कारचालकासह दोघे जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी आहे. हा अपघातवर्धा ते नागपूर महामार्गावरील केळझरच्या उड्डाणपुलावर रात्री आठच्या सुमारास झाला. चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. सदर अपघात आज बुधवार ला रात्री साडेसात वाजताच्या दरम्यान केळझर येथील वर्धा नागपूर महामार्गावर असलेल्या उड्डाणंपुलावर घडला.       

नागपूरकडून एम.एच.४० बी.एल.१९४२ क्रमांकाचा ट्रक वर्ध्याकडे जात होता. या दरम्यान नागपूरकडून निघालेल्या एम. एच.२९ बी.व्ही.९५९७  क्रमांकाच्या कारने  ट्रकला मागाहून जबर धडक दिली. या भीषण धडकेत कारच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला. यात चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर असून त्यांना सेवाग्रामच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.  घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वृत्त लिहेपर्यंत मृताची व जखमीची नावे कळू शकली नाही. परंतु अपघातग्रस्त कार  यवतमाळची असल्याचे बोलल्या जात आहे.

टॅग्स :Accidentअपघातwardha-acवर्धाhospitalहॉस्पिटल