शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

घरात बाथरुमचे बांधकाम करायला काढले; ड्रम हटविताच आढळले ९८ साप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 22:51 IST

एका ड्रमखाली जवळपास २५ ते ३० साप तर दुसर्‍या ड्रम खालीही साप आढळून आल्याने काम करणारे आणि घर मालकांमध्ये भीती निर्माण झाली.

आर्वी (वर्धा):घरातील दोन ड्रम हटविल्यावर त्याखाली जवळपास ९८ साप आढळून आले. सापांना सर्पमित्राच्या मदतीने जंगलात सोडण्यात आले.शहरातील पांडुरंग वार्ड अगस्थी मार्ग येथील मनोज कुडमेथे यांच्या घरी स्नानगृहाचे बांधकाम सुरू होते. या कामात अडसर येत असलेला ड्रम हटविण्यात आले.

 एका ड्रमखाली जवळपास २५ ते ३० साप तर दुसर्‍या ड्रम खालीही साप आढळून आल्याने काम करणारे आणि घर मालकांमध्ये भीती निर्माण झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात साप आढळून आल्याने गरूडझेप वन्यजीव संरक्षण संस्थेचे प्राणी मित्र गौतम पोहाणे यांना माहिती दिली. सर्प मित्रांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता पाणदिवड जातींचे बिनविषारी साप असल्याचे लक्षात आले.

गरूडझेपचे प्राणीमित्र मनीष ठाकरे, तुषार साबळे, अनिल माहोरे, संतोष पडोळे, संकेत मनोरे, रोशन सुरजुसे, दुर्गेश वानखडे यांनी ९८ सापांना पकडले. वनविभाग कार्यालय आर्वी येथे ९८ सापांची नोंदणी करून त्यांना लहादेवी जलाशय वनपरिक्षेत्रात सोडून जीवनदान देण्यात आले.

टॅग्स :snakeसाप