शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

खळबळजनक! हिंगणघाटच्या वसतीगृहात 30 विद्यार्थी आढळले कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 22:25 IST

Corona Positive: एकाचवेळी वसतीगृहात सुमारे ३० विद्यार्थी कोरोनाग्रस्त आढळल्याने आरोग्ययंत्रणासुद्धा 'अलर्ट' झाली आहे. 

 हिंगणघाट ( वर्धा) - शहरातील एका वस्तीगृहातील ३० विद्यार्थ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून हे सर्व विद्यार्थी एंटीजन तपासणीमधे आज कोरोनाग्रस्त आढळून आले.

         एकाचवेळी वसतीगृहात सुमारे ३० विद्यार्थी कोरोनाग्रस्त आढळल्याने आरोग्ययंत्रणासुद्धा 'अलर्ट' झाली आहे.  शहरातील एका नामवन्त समाजसेवी संस्थेद्वारा सदर वसतीगृह चालविण्यात येत असून येथील मुले शहरालगतच असलेल्या खाजगी शाळेत शिक्षण घेतात.

      मिळालेल्या माहितीनुसार या वसतीगृहातील एका विद्यार्थ्यास कोरोना आजार झाला होता.त्यासाठी  तो खाजगी डॉक्टरांकड़े उपचार घेत होता,त्याचे संपर्कात आल्यानेच इतर विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाल्याची माहिती आहे.एकुण ३९ मुलांची तपासणी केली असता त्यातील १० ते १६ वर्ष वयोगटातील ३० मुले पॉझिटीव्ह आल्याचे उपजिल्हा रुग्णाळयाचे डॉ.विजय कुनघाडकर यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा