शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

२१ जलाशये फुल्ल...

By admin | Updated: September 28, 2015 02:22 IST

जिल्ह्यात यंदा कमी कालावधीत दमदार पाऊस झाला. त्यामुळे कोरडवाहू शेतीला याचा तितकासा फायदा झाला नसला तरी जिल्ह्यातील जलाशयाची पातळी वाढविण्यासाठी तो पुरक ठरला.

११ ओव्हरफ्लो : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलावर्धा : जिल्ह्यात यंदा कमी कालावधीत दमदार पाऊस झाला. त्यामुळे कोरडवाहू शेतीला याचा तितकासा फायदा झाला नसला तरी जिल्ह्यातील जलाशयाची पातळी वाढविण्यासाठी तो पुरक ठरला. जिल्ह्यातील मध्यम व मोठे दहा तर लघु अकरा अशी एकूण २१ जलाशये शंभर टक्के भरली आहेत तर ११ जलाशये ओव्हर फ्लो झाल्याने सांडव्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे यंदाच्या दमदार पावसाने जलाशयाची पातळी वाढून उन्हाळ्यातील जलसंकट टळल्याचे बोलल्या जात आहे. जिल्ह्यामध्ये एकूण १५ मोठे व मध्यम जलायश आहेत. त्यामध्ये सर्व मिळून १५७४.४८० दलघमी. जलसाठ्याची क्षमता आहे. आतापर्यंत १२१४.८९ दलघमी जलसाठा उपलब्ध झाला आहे. मागील वर्षी २३ सप्टेंबरपर्यंत १२५३.५२ दलघमी जलसाठा होता. जिल्ह्यात एकूण २० लघू प्रकल्प असून त्यांची साठवणूक क्षमता ३३.२९६ दलघमी इतकी आहे. यामध्ये सध्या २९.२३ दलघमी इतका जलसाठा उपलब्ध आहे. १५ मोठ्या व मध्य जलाशयापैकी धाम प्रकल्प, पोथरा जलाशय, पंचधारा प्रकल्प, डोगरगाव प्रकल्प, मदन प्रकल्प, मदन उन्नई धरण, नांद प्रकल्प, उर्ध्व वर्धा प्रकल्प, वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी लघू प्रकल्प हे शंभर टक्के भरले आहे. पंचधारा व नांद प्रकल्प वगळता उर्वरित नऊ प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर लहादेवी, अंबाझरी, पांझरा बोथली, उमरी, आंजी बोरखेडी, दहेगाव गोंडी, रोठा-२, आष्टी, कन्नमवारग्राम, मलकापूर, हराशी हे अकरा लघु प्रकल्पही शंभर टक्के भरले आहेत. यातील हराशी या एकाच लघु प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सहा लघु जलाशय हे ७५ टक्के भरलेले आहे. सध्या जिल्ह्यातील बहुतांश जलाशय फुल्ल झाल्याने यावर्षी पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचाही प्रश्न मिटणार असल्याचे दिसून येत आहे.(शहर प्रतिनिधी)निम्न वर्धाचा जलसाठा सर्वात कमीजिल्ह्यातील पंधरा मोठे व मध्यम प्रकल्पामध्ये आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाचाही समावेश आहे. या १५ जलाशयापैकी दहा जलाशय शंभर टक्के तर तीन जलाशय ८० टक्क्याच्या वर भरलेले असताना निम्न वर्धा प्रकल्पात आतापर्यंत केवळ १७.५८ टक्केच जलसाठा असल्याचे नमुद करण्यात आले आहे. या जलाशयाची क्षमता २५३.२४० दलघमी असून आतापर्यंत ३८.१३० दलघमी जलसाठा उपयुक्त आहे.