शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दहावीचा हिंदी भाषेचा पेपर लिक ? सेलू येथील घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 15:30 IST

जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

चेतन बेलेवर्धा :  दहावीच्या परीक्षा केंद्रावरून पेपर लीक झाला. तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना सेलू येथील यशवंत महाविद्यालयातील असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी शिक्षण विभागासह जिल्हा प्रशासन अँक्शन मोडवर आले आहे. 

सध्या दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू आहे. हिदी भाषेचा शनिवारी पेपर सुरू झाला. दरम्यान, पेपर सुरू असतानाच पेपरची फोटो कॉपी व्हॉट्सअँप वर व्हायरल झाली. पेपर लीक झाल्याने एकच खळबळ माजली. शिक्षण विभागाने कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक केली आहे. एवढेच नाही तर संवेदनशील परीक्षा केंद्रावर बैठे पथकही नियुक्त केले आहे. शिवाय पोलिसांचा चोख बंदोबस्त असताना पेपर लिक झाल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. व्हॉट्सअपवर आलेला पेपर नेमका कुठला हे निश्चित झाले नसल्याने त्याची चौकशी केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. या संदर्भात शिक्षण विभाग मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी असला काही प्रकार घडला नसल्याचे सांगितले. या प्रकरणाच्या माहिती मिळाली. प्रकरणाच्या चौकशीसाठी पथक रवाना केले आहे. शिवाय उपशिक्षणाधिकाऱ्यांना परीक्षा केंद्रावर पाठविले आहे. बैठे पथकाकडूनही माहिती घेणे सुरू आहे. चौकशीअंती प्रकार काय तो समोर येईल.रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. वर्धा.

टॅग्स :examपरीक्षा