शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक वेळी हिदुंच्या सहनशीलतेची परीक्षा का? ‘आदिपुरुष’बाबत अलाहाबाद कोर्टाची टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 06:31 IST

Court: वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आलेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटावरून अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्मात्यांवर ताशेरे ओढले. ‘प्रत्येक वेळी हिंदूंच्या सहनशीलतेची परीक्षा का घेतली जाते? सुदैवाने त्यांनी कायदा-सुवस्थेचा प्रश्न निर्माण केला नाही,’ अशी टिप्पणीही न्यायालयाने यावेळी केली.

अलाहाबाद : वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आलेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटावरून अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्मात्यांवर ताशेरे ओढले. ‘प्रत्येक वेळी हिंदूंच्या सहनशीलतेची परीक्षा का घेतली जाते? सुदैवाने त्यांनी कायदा-सुवस्थेचा प्रश्न निर्माण केला नाही,’ अशी टिप्पणीही न्यायालयाने यावेळी केली.न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान आणि श्रीप्रकाश सिंह यांच्या खंडपीठाने म्हटले की, रामायण हा धार्मिक अस्थेचा विषय आहे. खरेतर चित्रपटात धर्मग्रथांबाबत विडंबन टाळायला हवे. धार्मिक भावना दुखावल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. अशा चित्रपटातून त्यांच्या सहनशीलतेची परीक्षा पाहू नका, असेही खंडपीठाने म्हटले.

लोकांना मूर्ख समजता का? - चित्रपटात विविध धार्मिक पात्रांना अशा पद्धतीने मांडण्यात आले, जसे की त्यांचे काही महत्त्वच नाही. चित्रपटाच्या सुरुवातीला ही कलाकृती रामायणावर आधारित नसल्याचे डिस्क्लेमर दाखवण्यात आले. -तुम्ही चित्रपटात राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, रावण, लंका दाखवता आणि  ते रामायण नसल्याचे कसे म्हणता? लोकांना मूर्ख समजता का, असा सवालही खंडपीठाने निर्मात्यांना विचारला.

टॅग्स :AdipurushआदिपुरूषUttar Pradeshउत्तर प्रदेशCourtन्यायालय