शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानवापीच्या तळघरात काय-काय सापडलं? ASI नं सीलबंद लिफाफ्यात सादर केला सर्वेक्षण अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 15:52 IST

आज दुपारीच जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात हा अहवाल सादर करण्यात आला. अहवाल सादर करताना हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांच्यासह सर्व पक्षकार न्यायालयात उपस्थित होते. यावेळी शृंगार गौरीच्या वादी महिलाही उपस्थित होत्या.

काशीच्या प्रसिद्ध ज्ञानवापी मशीद प्रकरणी आज भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात आपला सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे. हा अहवाल पांढर्‍या सीलबंद लिफाफ्यात सादर करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, हा अहवाल सीलबंद लिफाफ्यात सादर करावा, अशी मागणी करणारी याचिका मुस्लीम पक्षाच्या वतीने यापूर्वीच न्यायालयात दाखल करण्यात आली होती. तसेच, प्रतिज्ञापत्राशिवाय कुणालाही हा अहवाल सार्वजनिक करण्याची परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणीही मुस्लीम पक्षाकडून करण्यात आली होती.

आज दुपारीच जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात हा अहवाल सादर करण्यात आला. अहवाल सादर करताना हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांच्यासह सर्व पक्षकार न्यायालयात उपस्थित होते. यावेळी शृंगार गौरीच्या वादी महिलाही उपस्थित होत्या.

न्यायालयाकडे मागण्याच आला होता 3 आठवड्यंचा वेळ -तत्पूर्वी, गेल्या 30 नोव्हेंबरला वाराणसी अथवा काशीच्या ज्ञानवापी मशिदीचा ASI सर्वेक्षण अहवाल दाखल करण्यासाठी ASI ने 3 आठवड्यांचा वेळ मागीतला होता. यावर न्यायाधीशांनी 10 दिवसांचा वेळ दिला होता. यानंतर ASI ने पुन्हा वेळ वाढून मागीतला होती. यानंतर अखेर आज एएसआयने आपला सर्वेक्षण अहवाल न्यायालयात सादर केला आहे.

सर्वेक्षणाची करण्यात आलीय व्हिडिओग्राफी -न्यायालयाच्या आदेशानंतर, सुमारे 100 दिवस ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी दोन्ही पक्षाचे लोक, ASI सायंटिस्ट आणि स्थानिक प्रशासनातील लोक सहभागी झाले होते. सर्वेक्षणाची व्हिडिओग्राफीही करण्यात आली. आता सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर केल्यानंतर, ज्ञानवापी परिसर नेमके काय आहे हे समजू शकेल. 

टॅग्स :Gyanvapi Mosqueज्ञानवापी मशीदCourtन्यायालयArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणHinduहिंदूMuslimमुस्लीम