शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिरात प्रवेश करताना नियम काय? २४ तास सुरक्षेसाठी बसविली हायटेक उपकरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 14:19 IST

मंदिरात कशावर बंदी? ड्रेसकोड काय? जाणून घ्या नियम

अयोध्या : २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे रामजन्मभूमीच्या चोवीस तास सुरक्षेसाठी हायटेक उपकरणे बसवण्यात आली आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सर्वांना राम मंदिरात येऊ दिले जाणार नाही.सोहळ्यादिवशी राम मंदिर ट्रस्टचे निमंत्रण पत्र असलेल्या लोकांनाच मंदिर परिसरात प्रवेश देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे निमंत्रण पत्रिका नाही किंवा ज्यांना निमंत्रण दिलेले नाही त्यांना त्या दिवशी प्रवेश दिला जाणार नाही. आमंत्रित पाहुण्यांव्यतिरिक्त, कार्यक्रमाशी संबंधित लोक, सुरक्षा किंवा इतर व्यवस्था ड्युटी करणारे कर्मचारी यांनाच त्या दिवशी प्रवेश मिळेल.

नेमकी कशावर बंदी?

राम मंदिरात प्रवेश करणाऱ्यांना मोबाइल, पर्स, इअरफोन्स, रिमोटच्या चाव्या यांसारखे गॅझेट घेऊन जाण्याची परवानगी नसेल. साधूंना पूजेसाठी छत्र, पिशवी, सिंहासन, गुरू पादुका घेऊन जाण्यास मनाई आहे. अशा वस्तू ठेवण्यासाठी लॉकर बनवण्यात आले आहेत.

कोणता ड्रेसकोड?

  • राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी येणाऱ्या पाहुण्यांना २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजण्यापूर्वी कार्यक्रमस्थळी दाखल व्हावे लागेल. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही व्यक्तीसोबत सुरक्षा कर्मचारी असतील तर ते देखील कार्यक्रमाच्या स्थळाबाहेर राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिराच्या आवारातून बाहेर पडल्यानंतरच रामलल्लाचे दर्शन घेता येईल. 
  • भारतीय परंपरेनुसार कपडे परिधान करून राम मंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित राहता येईल. पुरुष धोतर, गमछा, कुर्ता-पायजमा आणि महिला सलवार सूट किंवा साडीमध्ये जाऊ शकतात. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही नियमावली प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.
टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या