शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कलियुगातील श्रावणबाळ! मुलांनी आई-वडिलांची इच्छा केली पूर्ण, कावडीतून 150 किमीचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 11:58 IST

तीन मुलं आहेत जी या कलियुगात आपल्या आईवडिलांसाठी श्रावणबाळ बनली आहेत.

जगात असे काही लोक आहेत जे आपल्या आई-वडिलांना देवाचा दर्जा देतात आणि अशा लोकांवर देवही प्रसन्न असतो. उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये अशी तीन मुलं आहेत जी या कलियुगात आपल्या आईवडिलांसाठी श्रावणबाळ बनली आहेत. तिन्ही मुलांनी आपल्या वृद्ध आई-वडिलांना खांद्यावर उचलून राजघाटावरून सासनी येथे आणले आहे. सोमवारी सासनी येथील विलेश्‍वर धाम मंदिरात वृद्ध दाम्पत्याने भगवान शंकराला गंगेच्या पाण्याने अभिषेक केला. 

तिन्ही मुलं आपल्या आई-वडिलांना खांद्यावर घेऊन रस्त्याने जात असताना त्यांना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. रस्त्यावर मोठ्या संख्येने लोक जमा झाले. त्याचवेळी मोठ्या संख्येने पोलीस फौजफाटाही त्यांच्यासोबत दिसला. मिळालेल्या माहितीनुसार, 75 वर्षीय बदन सिंह बघेल हे पत्नी अनार देवी आणि तीन मुलांसोबत हाथरसच्या हरी नगर कॉलनीत राहतात. 

बदन सिंह नेत्रहिन आहेत. अशा स्थितीत त्यांनी आपल्या मुलांसोबत गंगेत स्नान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांची तीन मुलं रमेश, विपिन आणि योगेश त्यांच्या वडिलांना रामघाटावर गंगेत स्नान करण्यासाठी घेऊन गेले. आई-वडीलांना गंगेत स्नान करून, कावडमध्ये बांधलेल्या खाटेवर बसवून मुले सासनी नगरातील विलेश्‍वर धाम मंदिराकडे रवाना झाली. मुलांसह त्यांच्या पत्नी आणि मुलंही उपस्थित होती.

तिन्ही मुलांनी आई-वडिलांना खांद्यावर घेऊन सुमारे 150 किलोमीटरवर असलेल्या सासनी परिसरात नेले. त्याचवेळी पोलीसही सक्रिय झाली. त्यानंतर पोलीसही त्यांच्यासोबत फिरत असल्याचे दिसून आले. त्यानंतर आज तिन्ही मुलांनी विलेश्वर धाम मंदिरात आपल्या आई-वडिलांकडून अभिषेक केला. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश