शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत भाविकांसाठी ‘टेन्ट सिटी’; सोहळ्याची जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 05:43 IST

२२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जय्यत पूर्वतयारी

अयोध्या : अयोध्या येथील रामजन्मभूमीवर बांधण्यात येणाऱ्या राममंदिरात येत्या २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ‘टेन्ट सिटी’ वसविली जात आहे. तेथील तंबूंमध्ये सुमारे ८० हजार भाविकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येईल. 

गुप्तार घाट येथे २० एकर परिसरात टेन्ट सिटी उभारली जाणार असून तिथे २० ते २५ हजार भाविकांच्या निवासाची सोय होईल. अयोध्या धाम येथील ब्रह्मकुंड परिसरातही एक टेन्ट सिटी स्थापन करण्यात येणार आहे. तिथे ३० हजार भाविकांना निवासाची सुविधा उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे बाग बिगेसी भागात २५ एकर जागेत उभारण्यात येणाऱ्या तंबूंमध्ये २५ हजार लोक राहू शकतील. त्याशिवाय कारसेवकपुरम, मणिरामदास छावणी भागात देखील भाविकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

मंदिराच्या दरवाजांवर सोन्याची कलाकुसरnअयोध्येच्या राममंदिरातील तळमजल्याच्या अठरा दरवाजांवर सोन्याची कलाकुसर केली जाणार आहे. या मंदिरातील तळमजल्याचे काम पूर्ण झाले आहे. n२२ जानेेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर दुसऱ्याच दिवशी राम मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होईल. तळमजल्यावरील गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती विराजमान होणार आहे.  

 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या