शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

निमंत्रितांना देणार माती, मिठाई अन् तुळशीचे पान; ‘गीताप्रेस’ने भेट देण्यासाठी पाठवले शेकडो धार्मिक ग्रंथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 12:07 IST

गीताप्रेस या धार्मिक पुस्तकांचे वर्षानुवर्षे प्रकाशन करणाऱ्या संस्थेने निमंत्रितांसाठी भेट म्हणून धार्मिक ग्रंथ पाठविले आहेत.

अयोध्या : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी भारतासह जगभरातील आठ ते दहा हजार मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. राम मंदिराची उभारणी करतेवेळी पाया खोदताना जी माती काढली गेली ती प्रसाद म्हणून राम मंदिर ट्रस्टकडून निमंत्रितांना दिली जाणार आहे. 

गीताप्रेस या धार्मिक पुस्तकांचे वर्षानुवर्षे प्रकाशन करणाऱ्या संस्थेने निमंत्रितांसाठी भेट म्हणून धार्मिक ग्रंथ पाठविले आहेत. निमंत्रितांना १०० ग्रॅमचा मोतीचूर लाडू आणि तुळशीचे पान एका बॉक्समध्ये दिले जाईल. दुसऱ्या बॉक्समध्ये राम मंदिराची माती, शरयू नदीच्या पाण्याची बाटली असेल. 

धोतीपासून बिंदीपर्यंतश्रीराम मंदिरासाठी अनेकजण भेटवस्तू देत आहेत. रामासाठी धोती, पँट-शर्ट तर सीतामाईसाठी बांगड्या, बिंदी, कानातले डुल भेट म्हणून दिले जात आहेत.

मुस्लीम बांधवांकडूनही स्वागताची जय्यत तयारीप्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या स्वागतासाठी मुस्लीम बांधवही उत्साहित आहेत. मशिदीला रंगरंगोटी, रोषणाई केली आहे. १०० मुस्लीम बांधव सोहळ्यात मिठाई वाटप करणार आहेत. 

जागोजागी भोजनदानराम मंदिरात दर्शनासाठी आगामी काही दिवस मोठ्या प्रमाणात भक्त येणार आहेत. त्यासाठी जागोजागी अन्न शिजवून भोजनदान केले जाणार आहे. अशाच एका भोजनदान केंद्रासाठी अयोध्येतील नागरिक नूर आलम यांनी त्यांची स्वत:ची जागा दिली आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या