शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! लग्नानंतर सासरी पाऊल ठेवताच नवरीने घातला गोंधळ; सत्य समजताच नवरदेव हादरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 11:09 IST

पाठवणी झाल्यावर रेखा सासरच्या घरी पोहोचताच तिने गोंधळ घातला आणि विचित्र वागण्यास सुरुवात केली.

उत्तर प्रदेशमधील मथुरेच्या वृंदावनमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील गौरा नगर येथील रहिवासी असलेल्या आनंद अग्रवाल यांचे लग्न हरियाणातील होडल येथील रहिवासी लखन पाल मंगला यांची मुलगी रेखा हिच्यासोबत ठरलं होतं. 10 मे रोजी लग्नाची तारीख ठरली. ठरलेल्या तारखेला आणि वेळेत दोघांनीही मोठ्या थाटामाटात लग्न केलं. 11 मे रोजी सकाळी पाठवणी झाल्यानंतर रेखा सासरच्या घरी पोहोचली आणि गोंधळ घालू लागली.

मिळालेल्या माहितीनुसार, वृंदावनच्या गौरानगर येथील कौशल किशोर अग्रवाल यांचा मुलगा आनंद याचा विवाह होडल येथील रहिवासी लखन पाल यांची मुलगी रेखासोबत बुधवारी विधिवत संपन्न झाल्याची माहिती देण्यात आली. गुरुवारी सकाळी पाठवणी झाल्यावर रेखा सासरच्या घरी पोहोचताच तिने गोंधळ घातला आणि विचित्र वागण्यास सुरुवात केली. काही वेळातच संपूर्ण परिसरात याची जोरदार चर्चा रंगली.  नववधूच्या नातेवाईकांना यानंतर तातडीने बोलावण्यात आले. मात्र प्रकरण पुढे वाढत जात असल्याचं पाहून आनंदच्या नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. पती आनंदने सांगितले की, खोलीतून बाहेर पडल्यानंतर पत्नी रेखाने घरातील सदस्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जणू काही तिला वेडेपणाचा झटका आला आहे. मानसिक रित्या अस्वस्थ असलेल्या मुलीशी लग्न लावून सत्य लपवल्याचा आरोप नवरदेवाने केला आहे. 

सासरच्या मंडळींनी नवविवाहितेचा भाऊ विनोद याला फोन करून सर्व प्रकार सांगितला. यानंतर रेखाच्या भावाने जे काही सांगितलं त्यानंतर वर आनंद आणि त्याच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. विनोदने सांगितले की, त्याची बहीण मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे. यावर आनंदने पोलिसांना फोन करून आपल्यासोबत झालेल्या विश्वासघाताची माहिती दिली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्न