शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मनेका गांधी गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ १४ हजार मतांनी जिंकल्या होत्या, आता?

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: May 24, 2024 13:12 IST

मतदारसंघात ब्राह्मण व दलित मतांचा टक्का जास्त आहे. त्यामुळे त्यांची मत या ठिकाणी निर्णायक ठरु शकतात. 

लखनाै : सुलतानपूर लोकसभा मतदारसंघात भाजपने पुन्हा एकदा मनेका गांधी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. त्यांच्या विरोधात सपाचे राम भूवाल निषाद हे उमेदवारी करीत आहे. भाजप नेते व याच मतदारसंघाचे माजी खासदार वरुण गांधी यांनी मनेका यांच्या प्रचारात महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.

बसपाकडून उदयराज वर्मा यांना उमेदवारी देण्यात आल्यानं येथील निवडणूक तिरंगी होणार आहे. देवेंद्र बहादुर राय यांचा अपवाद वगळता मतदारसंघात कुठलाही उमेदवार दुस-यांदा निवडून आलेला नाही. त्यामुळे यंदा मनेका गांधी यांनी सुलतानपूरमधून विजय मिळवला, तर मतदारसंघात इतिहास घडेल. मनेका गांधी व राम भूवाल निषाद हे दोन्हीही बाहेरील उमेदवार असल्याने हाही एक चर्चेचा विषय ठरत आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे मनेका गांधी गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ १४ हजार मतांनी विजयी झाल्या होत्या, त्यामुळे यंदा त्यांना विजयाचे मार्जिन वाढवण्याचे आव्हान आहे. महागाई व बेरोजगारीच्या मुद्द्यावर ॲन्टी इनकबंन्सी निर्माण झाल्याने याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे. मतदारसंघात ब्राह्मण व दलित मतांचा टक्का जास्त आहे. त्यामुळे त्यांची मत या ठिकाणी निर्णायक ठरु शकतात. 

२०१९ मध्ये काय घडले?मनेका गांधी, भाजप (विजयी) - ४,५९,१९६चंद्र भद्र सिंह, बसपा (पराभूत) - ४,४४,६७०

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Maneka Gandhiमनेका गांधी