शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

प्रमुख मार्गांवर असेल ग्रीन कॉरिडॉर; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत कडेकोट सुरक्षाव्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 09:41 IST

भाविकांसाठी विशेष व्यवस्था, वाहनांच्या संख्येवर आणली मर्यादा

लखनौ : अयोध्येतील भगवान रामाच्या मंदिरामध्ये २२ जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्या महत्त्वाच्या मार्गांवर ग्रीन कॉरिडॉर निर्माण करण्यात येत आहे. तसेच अयोध्येत कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात येणार आहे. या सोहळ्याला येणाऱ्या निमंत्रितांना अयोध्येच्या राम मंदिरापर्यंतचा प्रवास विनाअडथळा करता यावा, यासाठी पोलिस दक्षता घेत आहेत. गैरसोय टाळण्यासाठी मान्यवरांनी निमंत्रण पत्रिका सोबत आणण्याचे आवाहन आयुक्त गौरव दयाल यांनी केले.

भाविकांसाठी व्यवस्था

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या नंतरदेखील दररोज हजारो भाविक रामाच्या दर्शनासाठी येणार आहे. त्यांच्या निवासाची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. 

वाहनांच्या संख्येवर आणली मर्यादा

  • सोहळ्याच्या ४८ तास आधीपासून अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येईल. नागरिकांच्या हालचालींवर काही प्रमाणात बंधने येणार असून, बाहेरून येणाऱ्या वाहनांच्या संख्येवरही नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
  • या कालावधीत अयोध्येत राहणाऱ्या नागरिकांना मात्र शहरात जाऊ देण्यात येणार आहे. निमंत्रितांपैकी सर्वांच्या निवासाची उत्तम व्यवस्था होईल याची प्रशासनाने दक्षता घेतली आहे. 
टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या