शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! लखनौमध्ये मोठी दुर्घटना; छत कोसळल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 10:10 IST

रेल्वे कॉलनीत असलेल्या घराचं छत कोसळल्याने कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

लखनौमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. येथे मवैया येथे घराचं छत कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांना आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वे कॉलनीत असलेल्या घराचं छत कोसळल्याने कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले.

मिळालेल्या माहितीनुसार, या मोठ्या दुर्घटनेत 5 जणांना आपला जीव गमवावा लागल्याचं समोर आलं आहे, त्यात 3 मुलं आणि पती-पत्नीचा समावेश आहे. सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 40 वर्षीय सतीश चंद्र, 35 वर्षीय सरोजिनी देवी, 13 वर्षीय हर्षित, 10 वर्षीय हर्षिता आणि 5 वर्षीय अंश यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल 

राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही लखनौमधील घटनेची दखल घेतली आहे. सीएम योगी यांनी अधिकार्‍यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य वेगाने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

लहान मुलांसह पाच जणांनी गमावला जीव

लखनौमधील जुन्या रेल्वे कॉलनीत हे घर आहे. आलमबागच्या मवैय्या येथील आनंद नगर फतेह अली चौकाच्या बाजूला बांधलेल्या या वसाहतीतील घरावर छत कोसळण्याची दुर्घटना घडली असून त्यात लहान मुलांसह पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश