शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

लग्नघरी मृत्यूचं तांडव, सख्ख्या भावांसह सहा जणांची हत्या, नवरा-नवरीला मारून स्वत:लाही संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 08:47 IST

Crime: घरगुती वादातून मोठ्या भावाने सख्ख्या भावासह कुटुंबातील सहा जणांची निर्घृण हत्या केली आणि स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घरातील लग्नाचा आनंद काही क्षणात दुःखात बदलला.

मैनपुरी : घरगुती वादातून मोठ्या भावाने सख्ख्या भावासह कुटुंबातील सहा जणांची निर्घृण हत्या केली आणि स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घरातील लग्नाचा आनंद काही क्षणात दुःखात बदलला. मारेकऱ्याच्या लहान भावाचे लग्न आटोपून वरात घरी परतली होती. तो आणि नववधूलाही पास्कल्याने संपवले उत्तर प्रदेशतीक मैनपुरी जिल्ह्यातील गोकुलपूर गावात ही घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार, सोनू उर्फ अरुणचे लग्न आटोपून शुक्रवारी सायंकाळी वरात परतली होती. सर्व वराती जल्लोष करून झोपले होते. पहाटे दोन वाजताच्या सुमारास मोठा 'भाऊ शिववीर याने कुन्हाडीने हल्ला करून सोनू, त्याची नववधू सोनी, मेहुणा सौरव, मित्र दीपक यांची हत्या केली. त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. त्याने स्वतःची पत्नी आणि मामीवरही हल्ला कला मोत्र, त्या बचावल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. (वृत्तसंस्था)

२० दिवसांपूर्वीच आला होता लग्नासाठीघटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपी शिववीर हा नोयडा येथे एका खासगी कंपनीत काम करतो. भावाच्या लग्नासाठी तो २० दिवसापूर्वी गावी आला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी