शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 18:55 IST

AIMIM प्रमुख म्हणाले, "इंदिरा गांधींनाही हेच वाटायचे आणि योगी-मोदींनाही हे वाटते की, सत्ता कायमच आपल्यासोबत राहील.

उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मुझफ्फरनगरच्या मीरापूर विधानसभा मतदारसंघात प्रचार केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 'बटेंगे तो कटेंगे' वरून खुले आव्हान दिले.

ओवेसी म्हणाले, 'मी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो की, झाशीमध्ये 10 मुले जाळली, उपचारादरम्यान दोन जुळ्या मुलींचा मृत्यू झाला. याकूब मन्सूरी यांनी त्याना जळण्यापासून वाचवले होते. मी योगींना आव्हान देतो की, याकुब मन्सूरी यांच्यासमोर काय कटोगे-बटोगे म्हणाला? बटेंगे-कटेंगेने काय होईल? बांगलादेशात काय झाले आहे?

AIMIM प्रमुख म्हणाले, "इंदिरा गांधींनाही हेच वाटायचे आणि योगी-मोदींनाही हे वाटते की, सत्ता कायमच आपल्यासोबत राहील. बुढाणा घटनेत कुणी लाल टोपीवाले गेले का? आपली माणसे तुरुंगात गेली की सासरी गेल्यासारखे वाटते. अखिलेश यादव, आपण सिंहासमोर येण्याची चिकीची वेळ निवडली. भाजप माझ्यामुळे नाही, तर यांच्यामुळे आला आहे."

ट्रम्प यांच्या विजयासंदर्भात मोठा दाव - ओवेसी म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांचा जिंकूण दिली. सांगा मी लढणे आवश्यक आहे का. हजारो लोकांनी खासदार आणि आमदार व्हावे, असे आपल्याला वाटत नाही. कुंदरकी येथील भाजपचे उमेदवार काय काय बोलत आहेत. शुक्रवार हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे. इस्लाममध्ये सलाम आहे. हे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांसह आरएसएसच्या भागवतांनाही जाऊन सांगा." महत्वाचे म्हणजे, उत्तर प्रदेशातील 9 विधानसभा जागांवर होत असलेल्या पोट निवडणुकीसाठी 20 नोव्हेबरला मतदान होणार आहे. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनyogi adityanathयोगी आदित्यनाथ