शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीत ४५ किलो शुद्ध सोन्याचा वापर; किंमत सुमारे ५० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 06:47 IST

शेषावतार मंदिरातील सोन्याचे काम अद्यापही सुरू

अयोध्या (उत्तर प्रदेश) : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीत ४५ किलो शुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला असून, त्याची किंमत सुमारे ५० कोटी रुपयांपर्यंत आहे. श्रीराम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी शुक्रवारी सांगितले की, मंदिरात एकूण ४५ किलो शुद्ध (२४ कॅरेट) सोन्याचा वापर करण्यात आला आहे. मंदिराची दारे व भगवान श्रीरामांच्या सिंहासनामध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्याचा वापर करण्यात आला आहे. याबरोबरच शेषावतार मंदिरातील सोन्याचे काम अद्यापही सुरू आहे.

गुरुवारी श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या पहिल्या मजल्यावर भगवान राम, देवी सीता व भाऊ लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न व रामभक्त हनुमान यांच्यासह राम दरबाराची संपूर्ण विधिनोक्त रीतीने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यांनी सांगितले की, श्रीराम मंदिराच्या मुख्य संरचनेचे निर्माण काम पूर्ण झालेले आहे. परंतु संग्रहालय, सभागृह व अतिथी गृहासह मंदिर परिसरातील अन्य भाग अद्याप निर्माणाधीन आहेत. ही कामे डिसेंबर २०२५पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. गुरुवारी प्राणप्रतिष्ठेनंतर तेथे लोकांना जाण्याची व्यवस्था केली आहे.

हिरेजडीत मुकुट, सोन्याचा धनुष्य

गुजरातच्या मुकेश पटेल या हिरे व्यावसायिकाने श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासला ११ मुकुट व सोन्याच्या धनुष्यबाणासह अनेक बहुमूल्य दागिने दान दिले आहेत. १००० कॅरेट हिरे, ३० किलो चांदी, ३०० ग्रॅम सोने व ३०० कॅरेट माणिकपासून हे ११ मुकुट तयार केले आहेत.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरGoldसोनं