शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिरासाठी 400 किलोचे कुलूप; ‘कुलूपनगरी’च्या कारागिराचे ‘भारी’ काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 06:35 IST

अलीगड : अयाेध्येतील श्री राम मंदिराचे काम वेगाने सुरू आहे. आकर्षक बांधकाम, गाभाऱ्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना इत्यादींवर भर देण्यात आला ...

अलीगड : अयाेध्येतील श्रीराम मंदिराचे काम वेगाने सुरू आहे. आकर्षक बांधकाम, गाभाऱ्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना इत्यादींवर भर देण्यात आला आहे. ऐतिहासिक ठरणाऱ्या मंदिरासाठी वैशिष्ट्यपूर्ण  असे जगातील सर्वाधिक वजनाचे कुलूपही बनविण्यात आले आहे. तब्बल ४०० किलो वजनाचे हे कुलूप असून, अलीगड येथील कुलूप बनविणारे सत्य प्रकाश शर्मा यांनी ते बनविले आहे. 

अलीगड ही ‘कुलूपनगरी’ म्हणून ओळखली जाते. शर्मा यांनी सर्वाधिक वजनाचे हस्तनिर्मित कुलूप बनविण्यासाठी अनेक महिने परिश्रम घेतले. गेल्या अनेक दशकांपासून त्यांचे कुटुंबीय कुलूप बनविण्याच्या व्यवसायात आहे. श्रीराम मंदिराचा विचार करून त्यांनी खास कुलूप बनविले. 

कुलूप अलीगडमधील एका प्रदर्शनात सर्वप्रथम दाखविण्यात आले हाेते. आता त्याला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे. कुलूप बनविण्यासाठी त्यांच्या पत्नी रुक्मिणी यांनी खूप मदत केली. सुरुवातीला सहा  फूट उंच कुलूप बनविले हाेते. मात्र, त्यापेक्षा माेठे कुलूप बनवावे, असे काही जणांनी सुचविले. त्यामुळे आम्ही हे कुलूप बनविले, असे रुक्मिणी यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

सुमारे दाेन लाख रुपये खर्च कुलुपासाठी झाला आहे.

आमचे शहर कुलुपांसाठी ओळखले जाते. म्हणूनच मंदिरासाठी एक माेठे कुलूप बनविण्याचा विचार केला.     - सत्य प्रकाश शर्मा,     कुलूप बनविणारे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर