शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

इमर्जन्सी म्हणजे काय? ती कधीही, कुठेही आणि कोणावरही येऊ शकते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 4:09 PM

तुम्ही आजवर कधी इमर्जन्सी या शब्दाचा विचार केलाय का? इमर्जन्सी म्हणजे काय? ती कधी येऊ शकते? कोणावर येऊ शकते? ...

ठळक मुद्देएक यादी बनवून घरातल्या भिंतीवर ती चिकटवून ठेवणं ..

तुम्ही आजवर कधी इमर्जन्सी या शब्दाचा विचार केलाय का? इमर्जन्सी म्हणजे काय? ती कधी येऊ शकते? कोणावर येऊ शकते? कारण इमर्जन्सी म्हणजे अचानक उद्भवणारी गंभीर परिस्थिती. ती कधीही, कुठेही आणि कोणावरही येऊ शकते. ती आधी सांगून येत नाही म्हणूनच त्याला इमर्जन्सी म्हणतात. तर अशी काय काय गंभीर परिस्थिती आपल्यावर ओढवू शकते याचा तुम्ही कधी विचार केलाय का?म्हणजे आईबाबांबरोबर ट्रेनने जात असतांना आपण चुकून एकटेच मागे राहून गेलो तर? किंवा आपण आणि आपले आजोबा असे दोघंच घरात असतांना त्यांना अचानक काही व्हायला लागलं तर? किंवा आपण सायकलवरून एकटे क्लासहून येतो. त्यात जर येतांना अंधार झाला आणि त्याच वेळी सायकल पंक्चर झाली तर? असे काय वाट्टेल ते प्रसंग आपल्यावर केव्हाही न सांगता येऊ शकतात. आणि ते प्रसंग आल्यानंतर त्याबद्दल विचार करून मग काही कृती करायला काही वेळ नसतो. मात्र असं काही तरी घडू शकतं याचा जर आपण आधीच विचार केलेला असेल, तर आपल्याला त्या संकटातून काहीतरी चांगला मार्ग काढता येऊ शकतो.

या सगळ्या इमर्जन्सीच्या परिस्थितीतून मार्ग काढणं हे बहुतेक वेळा लहान मुलांच्या कुवतीबाहेरचं असतं. पण ते निदान योग्य वेळी योग्य माणसांची मदत तरी घेऊ शकतात. पण ऐन वेळी कोणाची मदत घेणार? तर आपल्याला अशा परिस्थितीत कोणाकोणाची मदत लागू शकते याचा आधीच विचार करून त्याची एक यादी बनवून घरातल्या भिंतीवर ती चिकटवून ठेवणं हा त्यातला सगळ्यात सोपा आणि शहाणपणाचा मार्ग असतो. मग काय? घ्या कागद पेन आणि घ्या यादी करायला :1. पोलीस2. आगीचा बंब3. अँब्युलन्स4. डॉक्टर5. घरातली मोठी माणसं6. घरात मोठी माणसं नसतांना आपण ज्यांना फोन केला पाहिजे अशी जवळची हक्काची मोठी माणसं..