शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

परितेवाडीत फ्लोरिडाची कासवं कशी  आली ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 7:10 AM

onlineशाळा म्हणजे असतं तरी काय?

ठळक मुद्देऑनलाईन शाळा म्हणजे नेमकं असतं तरी काय ?

- रणजितसिंह डिसले, परितेवाडी शाळा तुम्ही कधी, कासवांचे हॉस्पिटल पाहिलंय का? काहीजण म्हणतील इथे माणसांना पुरेशी हॉस्पिटल नाहीये, तर कासवांचे हॉस्पिटल कुठून आणणार?  पण जेंव्हा असे समुद्री प्राणी जखमी होतात, त्याच्यावर उपचार कोण करणार? आपल्या घरातील पाळीव प्राणी आजारी पडले तर आपण त्यांना लगेच डॉक्टरकडे घेवून जातो. पण या जीवांकडे कोण लक्ष देणार? आमच्या शाळेत आम्ही जेंव्हा सागरी जलजीवन हा घटक अभ्यासत होतो तेंव्हा एकाने विचारले कि सर, हे समुद्रातील प्राणी आजारी पडत नाहीत का? आणि पडले तर त्याच्यावर कोण उपचार करतं?  या प्रश्नांचे उत्तर नव्हते, म्हणून मी शोध घेवून उत्तर देतो असे सांगितले. शोध घेत असताना मला अमेरिकेतील फ्लोरिडा ओशिनोग्राफी सोसायटीच्या वतीने चालवण्यात येणा?्या कासवांच्या हॉस्पिटल बद्दल माहिती मिळाली. माझा शोध तर योग्य दिशेने होता, पण यांच्याशी कनेक्ट होण्यात प्रमाणवेळेची अडचण होती.आपल्यापेक्षा साडे नऊ तास ते मागे असल्याने शाळेच्या वेळेत आम्हांला ते पाहता येणार नव्हते. 

मग आम्ही एकेदिवशी सायंकाळी 6 वाजता शाळेत यायचे ठरवले. आणि मग काय, आमच्या स्क्रीनवर त्या हॉस्पिटलमधील कासवे दिसू लागली. तिथे अनेक कासवांवर कशाप्रकारे उपचार केले जातात, ते मुलांना सांगितले गेले. तिथल्या डॉक्टरांनी हाक मारली कि अनेक कासवे त्यांच्याकडे यायची, जशी आपल्या घरातील मनीमाऊ येते न अगदी तशीच. तिथे कायम स्वरूपी अपंगत्व आलेल्या कासवांसाठी विशेष कक्ष आहेत. जे बरे होतात त्यांना परत समुद्रात सोडले जाते. मुक्या प्राण्याविषयीची भूतदया त्यादिवशी मुलांनी अनुभवली.