शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

You च्या जागी U ठेवा , बघा  काय  गंम्मत होते .. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 15:41 IST

englishविंग्लीश - डोकं चालवा, पटापट शब्द आठवा!

ठळक मुद्देआपण काय करतो, चक्क शॉर्ट-कट मारतो आणि

- आनंद निकेतन, नाशिक

थोडीशी गंमत!  Just for fun!!हे वाक्य नीट वाचा. या वाक्यातली गंमत ओळखता येते का? या वाक्यात  A to Z ही सगळी अक्षरे आहेत. 

"The quick brown fox jumps over the lazy dog.

आपण मोबाईलवर मेसेज पाठवतो तेव्हा सगळं स्पेलिंग टाईप करायचा किती कंटाळा येतो ना! आणि सगळी स्पेलिंग्ज पाठ सुद्धा नसतात! मग आपण काय करतो, चक्क शॉर्ट-कट मारतो आणि पूर्ण स्पेलिंग टाईप करायच्याऐवजी एखादं अक्षर टाईप करून मोकळे होतो. उदहरणार्थ   you च्या जागी U ! तर आजचा खेळ असा आहे, की या वाक्यांमध्ये अशीच अक्षरे भरायची आहेत. 

1)    Why  ------  -------   shouting?2)Can ------   ---------  that star?3)My  ---------is to top in the class4)Please stand in a --------  .5) -------- water is salty. 6) Close your one ------- and shoot at the target.7)What will you prefer,-------  or coffee?8 )Would you like to have  -------- nut- butter or cheese?9) --------  lives in a hive and collects nectar from the flowers.10) -------- you crazy or mad ?11) You need an -------  to cut the tree- trunk.12) Would you like to play on a swing or a ------- saw?

उत्तरे : पण ती आधी पाहायची नाहीयेत! नो चीटिंग प्लीज!

1 - r, u  ( are,  you )     2 - u, c  ( you, see )    3 -m  ( aim )     4 - q ( queue )    5 - c ( sea )      6 - i  ( eye )7 - t ( tea ) 8 -p ( pea ) 9 - b ( bee ) 10 - r ( are )  11 - x  ( axe )12 - c ( see )