शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

मुलांनी  आपला शिक्षक स्वतःच शोधला तेव्हा ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 6:51 PM

लॉकडाऊनमध्ये मुलं काय शिकली?

ठळक मुद्दे शिक्षक शोधताना..

- चेतन एरंडे

कोड कॉम्बॅटमध्ये मुलांना गेम्सच्या माध्यमातून पायथॉन शिकता आले. त्यामुळे पायथॉन नक्की काय आहे हे त्यांना समजले. मात्र त्याचा उपयोग नक्की कशासाठी केला जातो हे मात्र त्यांच्या लक्षात  आले नव्हते.पुन्हा एकदा त्यांनी शिक्षक बदलायचे ठरवले. आता शिक्षक निवडायचा तर त्या विषयातला दादाच असला पाहिजे असे मुलांनी ठरवले. स्नेहला एडेक्स (EDX)   हा प्लॅटफॉर्म वापरून जगातल्या नामवंत विद्यापीठांकडून घरबसल्या शिकता येऊ शकते, याची माहिती होती, ती त्याने इतर मुलांबरोबर शेअर केली.एडेक्स वर मुलांना मायक्रोसॉफ्ट कडून पायथॉन शिकता येईल हे समजले आणि मुलांना पुन्हा जोश आला!  मायक्रोसॉफ्ट सारख्या मातब्बर संस्थेकडून शिकत असल्याने मुलांना ही प्रोग्रामिंग लँग्वेज नक्की कशासाठी वापरतात हे समजू लागले. गंमत म्हणजे आम्ही मुलांना विचारण्याऐवजी आता मुलेच आम्हाला ते रोज काय शिकत आहेत? हे उत्साहाने सांगू लागली.त्यांच्या आजूबाजूला एखादे ?प्लिकेशन दिसले किंवा एखादा प्रॉब्लेम दिसला की तो पायथॉनच्या मदतीने कसा सोडवता येईल? याविषयी देखील मुले भरभरून बोलू लागली होती. आपल्या शिकण्याने आपल्या आजूबाजूच्या जगात आपण बदल घडवून आणू शकतो हा आत्मविश्वास त्यांना स्वत:हून नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रेरित करीत होता, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आम्हाला या निमित्ताने कळली.

मुलांचा हा प्रय} सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलांच्या स्वत:हून शिकण्याच्या प्रक्रियेवर काम करणा?्या अमेरिकेतील   ‘अलायन्स फॉर सेल्फ डिरेक्टड एजुकेशन’  या संस्थेपयर्ंत पोहोचला.  त्यांनी मुलांची ही प्रक्रिया प्रत्यक्ष बघण्याची इच्छा व्यक्त केली.मुलांनी या संस्थेतील निवडक लोकांना ते स्क्रॅच व पायथॉन मध्ये नक्की काय व कसे शिकले याचे ऑनलाईन प्रेङोंटेशन दिले. अर्थात या वेळी सुद्धा पूर्ण नियोजन मुलांनीच केले. आंतरराष्ट्रीय मंचावर जाण्याची मुलांची ही पहिलीच वेळ असल्याने या वेळी तयारी मात्र वेगळी होती!ही तयारी आणि पालकांच्या प्रतिक्रिया आपण पुढच्या व शेवटच्या भागात समजून घेणार आहोत.