शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

बदकासारखं फताड्या पायाने चालण्याचा व्यायाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 16:14 IST

डक वॉक

ठळक मुद्दे या व्यायामानं फक्त पायांचाच नाही, इतरही अनेक प्रकारचा उत्तम व्यायाम आपल्या शरीराला घडतो.

बदक हा पक्षी आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ब:याच लहानमोठय़ा पाणवठय़ांच्या ठिकाणी हा आपल्याला सहज दिसतो. कसा असतो तो? कसा दिसतो? चालतो? बदकाचं निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल, तो शरीरानं तसा स्थूल असतो. त्याची मान आणि पाय आखूड असतात. त्याला फार जोरानं पळता येत नाही. त्याचे पायही फताडे असतात. या फताडय़ा आणि फेंगडय़ा पायांनीच तो डुलत डुलत चालतो. चालताना क्वॅकùù क्वॅकùùù आवाज करत जातो.दिसायला हा पक्षी जरा स्थूल असला, हळूहळू चालत असला, तरी त्याचा व्यायाम मात्र जबरदस्त असतो. म्हणजे तो जसा चालतो, तसं चालून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, या व्यायामात किती दम आहे ते!या व्यायामाचं नाव आहे ‘डक वॉक’ अर्थात बदकाची चाल!

खरं तर हा व्यायाम प्रकार म्हणजे एक प्रकारचे स्क्वॉट्सच आहेत. पण या व्यायामानं फक्त पायांचाच नाही, इतरही अनेक प्रकारचा उत्तम व्यायाम आपल्या शरीराला घडतो.कसा कराल हा व्यायाम?1- आपले गुडघे वाकवा आणि पायाच्या तळव्यांवर शरीराचा भार घ्या.2- शक्य तितकं खाली झुका. फार नको. नाहीतर पाठ दुखेल.3- आपल्या पायांवर म्हणजे गुडघे दुमडून त्या स्थितीत पूर्णपणो खाली बसू नका. 4- साधारणपणो खुर्चीवर बसताना आपली जी स्थिती असते, त्याच्या थोडं खाली येईल इतके गुडघे वाकवा.5- आता एका वेळी एक पाय, अशा पद्धतीनं बदकासारखंच त्याच्या फेंगडय़ा आणि फताडय़ा चालीनं चाला. यामुळे काय होईल?1- आपल्या लोअर बॉडीचा अतिशय उत्तम व्यायाम यामुळे होईल.2- अनेक प्रकारचे खेळ, शर्यती, मार्शल आर्टसाठी, तसंच वॉर्मअपसाठी हा व्यायामप्रकार महत्त्वाचा मानला जातो.3- पायांची ताकद यामुळे वाढते.4- शरीर लवचिक होते.5- शरीरात चापल्य येते. 6- ढुंगण आणि त्याच्या आजूबाजूच्या स्नायूंमधली ताकद वाढते.7- कोणताही खेळ खेळताना त्याचा उपयोग होतो.हा व्यायाम आणखी अचूकपणो करायचा असेल, तर बदकाची चाल प्रत्यक्ष, नाहीतर यूटय़ूब व्हीडीओवर नक्की बघा. 

- तुमचीच ‘क्वॅकùù क्वॅकùù’,ऊर्जा