शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

coronvirus : पंतप्रधान  मोदी  म्हणतात, नजर ठेवा तुमच्या आई- बाबांवर!- का  ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 19:50 IST

कुणी बाहेर जायला निघालंच चुकून, तर अडवा त्यांची वाट! खुद्द पंतप्रधानांनीच देशातल्या मुलांना हे काम दिलंय!

ठळक मुद्देतुम्हीपण असे कोरोना वॉरियर बना. मग बनणार ना? ही मोहीम आपण फत्ते करायलाच पाहिजे. काय.

मुझे अपनी बालसेनापर पुरा विश्वास है, वे इस बात को सुनिश्चित करेंगे की लोग अपने घरों में रहे, ताकीकोविड-19 के खिलाफ भारत प्रभावी तरीके से लड सके!’ - हे असं कोण म्हणालं माहितीये? पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि त्यांनी सगळ्या लहान मुलांना एक आवाहनही केलं आहे, मोठं काम दिलं आहे, ते म्हणतात, ‘बनो कोरोना वॉरियर’.

तान्हाजी सिनेमा पाहिल्यापासून किंवा हाउज द जोश म्हणून तुम्हालाही वाटलं असेल ना की, अशा एखाद्या मोहिमेवर आपल्याला जाता आलं असतं, तर आपणही दाखवून दिलं असतं सगळ्यांना की आपण किती ‘ब्रेव्ह’ आहोत ते. मग तेच काम आता पंतप्रधानांनी सगळ्या मुलांना सांगितलं आहे. ते म्हणतात, बना शूर शिपाई ! त्यांनी कालच एक व्हिडीओ ट्वीट केलाय. (त्याची लिंक लेखाच्या शेवटी दिली आहे, आईबाबांना सांगा, तो व्हिडीओ तुम्हाला दाखवायला!) त्या व्हिडीओत सगळ्या लहान मुलांना सांगण्यात आलं आहे की, दोस्तो नजर रखना अपने पापा पर! त्या व्हिडीओत एक मुलगी आणि तिचा बाबा आहे. बाबा बाहेर जायला निघाला आहे, तर त्याला एक छोटुशी मुलगी अडवते. आणि म्हणते, कहॉँ चले?तर बाबा सांगतो, मी दोन दिवस घरातच तर बसलोय, कंटाळलोय !

त्यावर ती मुलगी म्हणते, बसा घरात, शर्माओ मत इसे अपनाही घर समझो !’ - आणि बाबांना पटवून देते की, घरातच राहणं आताकिती गरजेचं आहे! आणि आपल्या सगळ्या दोस्तांनाही सांगते की, ‘करना पडता है, प्रधानमंत्रीजी की बात को जो मनवाना है, इक्कीस दिन पुरे देश को घर में रहना है! दोस्तो नजर रख्खो अपने पापा पर!’ - तर हाच व्हिडीओ ट्वीट करून पंतप्रधानांनी सगळ्या मुलांनाच आवाहन केलंय, की तुम्हीपण असे कोरोना वॉरियर बना. मग बनणार ना? ही मोहीम आपण फत्ते करायलाच पाहिजे. काय.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या