शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

जगभरातून लोकांनी ब्रॅण्डनला शुभेच्छा पाठवल्या.. का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 3:59 PM

ब्रॅण्डनच्या वाढदिवसाची गोष्ट

ठळक मुद्देट्विटरवरचा हा मेसेज खूपच व्हायरल झाला. 

ब्रॅण्डन स्मिथला भूगोल हा विषय खूप आवडतो. कारण भूगोलात नकाशे असतात. आणिं ब्रॅण्डनला नकाशे वाचायला खूप आवडतात. ब्रॅण्डन दरवर्षी त्याचा वाढदिवस त्याच्या बाबा बरोबर एखाद्या अॅडव्हेंचर ट्रिपला जाऊन किंवा हॉटसन किंवा टेक्सासमधील एखाद्या अम्यूजमेण्ट पार्कमधे जाऊन करतो. पण कोरोनामुळे यंदा त्याला त्याचा वाढदिवस घरातच साजरा करावा लागणार होता. पण घरात राहूनही आपल्या मुलाचा वाढदिवस विशेष व्हायला हवा, त्याला मजा यायला हवी यासाठी त्याच्या ब्रॅण्डनच्या वडिलांनी ्ट्विटरवर एक पोस्ट टाकली. त्या पोस्टमधे लिहिलं की माझा मुलगा ब्रॅण्डन स्मिथचा पुढच्या आठवडय़ात वाढदिवस आहे. यंदा कोरोनामुळे तो घरातच करावा लागणार आहे. माङया मुलाला नकाशा वाचन करायला खूप आवडतं. तुम्ही त्याला शुभेच्छा दिल्या तर तुमचं ठिकाण तो नकाशावर नक्की नोंदवेल.  आणि या आवाहानासोबत हातात जगाचा नकाशा धरलेला ब्रॅण्डनचा फोटो टाकला. त्याच्या वडिलांना वाटलं आपल्या या आवाहानाला  अमेरिका किंवा कॅनडातून  पाच पन्नास मेसेजेस येतील. पण घडलं वेगळंच ट्विटरवरचा हा मेसेज खूपच व्हायरल झाला. 

ब्रॅण्डनला हजारो मेसेजेस आले. आणि ते फक्त तो जिथे राहातो तिथूनच नाही तर जगभरातून लोकांनी ब्रॅण्डनला शुभेच्छा पाठवल्या. सोबत आपण कुठे राहातो त्या जागेचं नाव, देशाचं नाव  आणि अनेकांनी तर स्वत:चे फोटो देखील पाठवले. ब्रॅण्डनला एवढे मेसेजेस पाहून खूपच आनंद झाला. तो जिथून जिथून मेसेजेस आले त्या जागा आपल्या नकाशावर मार्क करू लागला. अगदी जमैकापासून भारतार्पयत अनेक देशांतून ब्रॅण्डनला लोकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या. सुरूवातीला रिकामा असलेला ब्रॅण्डनचा नकाशा आता असंख्य खुणांनी भरून गेला आहे. इतकंच नाही तर त्याचा वाढदिवस होऊन गेल्यावरही त्याला वेगवेगळ्या देशातून मेसेजेस येणं चालूच आहे आणि ब्रॅण्डनचं नकाशावर खुणा करण्याचं कामही  चालूच आहे.