शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

'ही' आहेत जगातील 37 सर्वोत्तम शहरे; जाणून घ्या, टॉप-10 मध्ये कोणी मारली बाजी? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 12:06 IST

top 10 best cities in the world in 2021 : या यादीत अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहराला जगातील सर्वोत्तम शहर म्हणून वर्णन करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : तुम्हाला जगातील सर्वात सुंदर शहरांबाबत माहिती आहे का? आंतरराष्ट्रीय जागतिक नियतकालिक टाइम आउटने (Time Out) जगातील सर्वोत्तम शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहराला जगातील सर्वोत्तम शहर म्हणून वर्णन करण्यात आले आहे. (top 10 best cities in the world in 2021 according to time out reveals)

टाईम आऊटने कोरोना संकटाच्या काळात काही मानकांच्या आधारावर ही यादी तयार केली आहे, ज्यामध्ये खाद्यपदार्थ, संस्कृती आणि नाइटलाइफच्या आधारे शहरांची निवड करण्यात आली आहे.

ही आहेत जगातील 10 सर्वोत्तम शहरे...1. सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका 2. अॅमस्टरडॅम, नेदरलँड 3. मँचेस्टर, युनायटेड किंगडम 4. कोपेनहेगन, डेन्मार्क 5. न्यूयॉर्क, अमेरिका 6. मॉन्ट्रियल, कॅनडा 7. प्राग, चेक रिपब्लिक 8. तेल अवीव, इस्रायल 9. पोर्टो, पोर्तुगाल 10. टोकियो, जपान

टॉप 37 शहरांमध्ये...लॉस एंजेलिस, शिकागो, लंडन, बार्सिलोना, मेलबर्न, सिडनी, शांघाय, माद्रिद, मेक्सिको सिटी, हाँगकाँग, लिस्बन, बोस्टन, मिलान, सिंगापूर, मियामी, दुबई, बीजिंग, पॅरिस, बुडापेस्ट, अबू धाबी, साओ पाउलो, जोहान्सबर्ग, रोम, मॉस्को, ब्युएनोस आयर्स आणि इस्तंबूल यासारख्या शहरांचा समावेश आहे.

सॅन फ्रान्सिस्कोमधील फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे...पर्यटनाच्या दृष्टीने, सॅन फ्रान्सिस्को शहर देखील एक उत्तम ठिकाण मानले जाते. सॅन फ्रान्सिस्कोमधील गोल्डन गेट ब्रिज येथील खाशियत आहे. 1937 मध्ये बांधलेला हा पूल तुम्ही बऱ्याच चित्रपटांमध्ये पाहिला असेल. याचबरोबर, येथील डोलोरेस पार्कमध्ये तुम्ही विश्रांतीचे काही क्षण घालवू शकता. ही जागा ज्यूंची स्मशानभूमी होती, त्यानंतर याला उद्यानाचा आकार देण्यात आला. गोल्डन गेट पार्क देखील सुंदर आहे. हे न्यूयॉर्क शहरातील सेंट्रल पार्क पेक्षा मोठे आहे. पर्वत, झाडे आणि बागांव्यतिरिक्त, येथे एक्सप्लोर करण्यासाठी बरेच काही आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाTravel Tipsट्रॅव्हल टिप्स