शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गासोबतच अ‍ॅडव्हेंचरचा आनंद घेण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन पराशर लेक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 12:09 IST

हिमाचल प्रदेशातील मंडी गावातील पराशर लेक बघणे एक वेगळा आणि रोमांचक अनुभव ठरु शकतो.

हिमाचल प्रदेशातील मंडी गावातील पराशर लेक बघणे एक वेगळा आणि रोमांचक अनुभव ठरु शकतो. समुद्रसपाटीपासून हे ठिकाण २७३० मीटर उंचीवर मंडीपासून ५० किमी अंतरावर आहे. हा तलाव पराशर ऋषि यांना समर्पित आहे. तसेच एका मातीचा मोठा तुकडा या  तलावावर एकीकडून दुसरीकडे तरंगत असतो. याने तलावाच्या सौंदर्यात आणखी भर पडते. 

ऋषि पराशर मंदिर

तलावाच्या बाजूलाच ऋषि पराशर यांचं तीन मजली सुंदर मंदिरही आहे. असे म्हटले जाते की, हे मोठं मंदिर देवदारच्या केवळ एका झाडापासून तयार करण्यात आलं आहे. पण या मंदिरात दर्शन करण्याची संधी केवळ उन्हाळ्यातच मिळते. हे मंदिर किती भव्य आहे याचा अंदाज तुम्हाला इथे आल्यावरच कळेल. मंदिराच्या बाहेरील स्तंभांवर करण्यात आलेली कलाकृती फारच सुंदर आहे. 

अ‍ॅडव्हेंचरसाठी मोठी संधी

पराशर हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. ट्रॅकर्सची इथे वर्षभर गर्दी बघायला मिळते. खासकरुन हिवाळ्यात इथे ट्रॅकिंग करणे फारच रोमांचक मानलं जातं. यादरम्यान पराशर तलाव पूर्णपणे गोढलेला असतो. इथे एक विश्रामगृह सुद्धा आहे. जिथे थांबून  तुम्ही सुंदर डोंगरांचे नजारे बघू शकता.   

कधी जाल?

जर तुम्हाला बर्फाने झाकलेला पराशर तलाव बघायचा असेल तर डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान इथे येण्याचा प्लॅन करु शकता. त्यावेळी या तलावाचं सौंदर्य डोळ्यातून सामावून घेणारं असतं. एप्रिल ते मे महिन्यातही इथे येऊन तुम्ही एन्जॉय करु शकता. पावसाळ्यात इथे येण्याचा अजिबात विचार करु नका. 

कसे पोहोचाल?

विमान मार्गे - भुंतर येथील सर्वात जवळचं विमानतळ आहे. 

रेल्वे मार्गे - चंडीगढ येथील सर्वात जवळील रेल्वे स्टेशन आहे. येथून बसने ६ ते ७ तासांचा प्रवास करुन तुम्ही मंडीला पोहोचू शकता. येथूनच पराशरचा ट्रॅक सुरु होतो. 

रस्ते मार्गे - जर तुम्ही रस्ते मार्गाने जात असाल तर कुल्लू-मनालीसाठी बस घ्यावी लागेल. ही बस तुम्हाला मंडीला पोहोचवेल. मंडीहून जीपने तुम्ही बागी गावाला पोहोचा. बागीच्या पुढे बसची सुविधा नाहीये. येथून तलावाचं अंतर ७ किमी आहे. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन